बुद्धिमत्ता – Reasoning Live Mock Test -25 questions
🧠 Reasoning Practice Test बुद्धिमत्ता (Reasoning) Live Mock Test – 25 प्रश्न 🎯 Police Bharti • Talathi • SSC • Banking • Railway हा Reasoning mock test Police Bharti, Talathi, SSC, Banking आणि इतर स्पर्धा…
बुद्धिमत्ता (Reasoning) Live Mock Test – 25 प्रश्न
हा Reasoning mock test Police Bharti, Talathi, SSC, Banking आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या test मध्ये exam pattern आधारित reasoning questions दिले आहेत.
- Logical thinking improve होते
- Problem solving speed वाढते
- Exam pattern समजतो
- Accuracy improve होते
- Confidence वाढतो
महत्वाच्या सूचना:
- एकूण प्रश्न: 25
- प्रत्येक बरोबर उत्तर: 1 गुण
- नेगेटिव्ह मार्किंग नाही
- 40% किंवा जास्त गुण = उत्तीर्ण
- Submit केल्यानंतर Solution, Exam Trap आणि Short Trick दिसेल
Boost Your Reasoning Performance
नियमित reasoning mock test सराव केल्याने exam मध्ये जास्त marks मिळवणे सोपे होते.
