जाहिरात क्रमांक ११७/२०२५ – महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतिम उत्तरतालिका जाहीर
MPSC गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतिम उत्तरतालिका | जाहिरात 117/2025 जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची अंतिम उत्तरतालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी…
जाहिरात क्रमांक ११७/२०२५
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची अंतिम उत्तरतालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करून आपल्या उत्तरांची खात्री करून घ्यावी.
