नोंदणी व मुद्रांक विभाग लिपिक गट-ड 2025 अंतिम निवड यादी
नोंदणी व मुद्रांक विभाग लिपिक गट-ड 2025 अंतिम निवड यादी | कट ऑफ 📢 लिपिक गट-ड 2025 अंतिम निवड यादी 🏛 नोंदणी व मुद्रांक विभाग लिपिक गट-ड पदभरती सन-2025 अंतिम निवड यादी जाहीर 📥 अंतिम…
📢 लिपिक गट-ड 2025 अंतिम निवड यादी
🏛 नोंदणी व मुद्रांक विभाग
लिपिक गट-ड पदभरती सन-2025
अंतिम निवड यादी जाहीर
📥 अंतिम निवड यादी PDF डाउनलोड करा✅ तुमचे नाव अंतिम निवड यादीमध्ये तपासा.
✅ प्रत्येक प्रवर्गाचा (GEN / OBC / SC / ST / EWS / SEBC) कट ऑफ गुण PDF मध्ये दिलेले आहेत.
✅ Cut Off व किमान पात्रता गुण जाणून घेण्यासाठी पूर्ण PDF नीट तपासा.
