NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती
NMMC Bharti 2026 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये विविध Group A, B व C पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. जाहिरात क्र.: आस्था/02/2025, आस्था/03/2025 & आस्था/04/2025 Total: 132 जागा वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38…
NMMC Bharti 2026 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये विविध Group A, B व C पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
| जाहिरात क्र.: आस्था/02/2025, आस्था/03/2025 & आस्था/04/2025 |
| Total: 132 जागा वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: नवी मुंबई Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-] अर्ज करण्याची पद्धत: Online महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2026 (11:55 PM) परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. Join Telegram Group :- Join Us |
🔹 भरती तपशील
भरती संस्था: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
भरती वर्ष: 2025–26
संवर्ग: Group A, Group B व Group C
एकूण पदे: 132
नोकरीचे ठिकाण: नवी मुंबई, महाराष्ट्र
👩⚕️👨⚕️ पदांची नावे (Post Name)
🔸 वैद्यकीय व आरोग्य संवर्ग (Health Cadre)
वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) ,शल्यचिकित्सक (Surgeon) स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) बालरोग तज्ञ (Pediatrician) रेडिओलॉजिस्ट पॅथॉलॉजिस्ट अनेस्थेसियोलॉजिस्ट ऑर्थोपेडिक तज्ञ त्वचारोग तज्ञ (Dermatologist) रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) फुफ्फुसरोग व क्षयरोग तज्ञ (Pulmonologist & TB Specialist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer) वैद्यकीय नोंद अधिकारी (Medical Record Keeper Officer) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
🔸 प्रशासकीय व तांत्रिक पदे
सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner)
उपसचिव (Municipal Deputy Secretary)
सहाय्यक कायदा अधिकारी (Assistant Legal Officer)
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – Junior Engineer (Electrical)
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – Junior Engineer (Mechanical)
🎓 शैक्षणिक पात्रता
पदानुसार संबंधित विषयातील मान्यताप्राप्त पदवी / पदव्युत्तर पदवी
आवश्यक अनुभव व नोंदणी (Medical Council / संबंधित परिषद)
📝 अर्ज पद्धत
अर्ज फक्त Online पद्धतीने करायचा आहे
अर्ज करण्यासाठी अधिकृत NMMC संकेतस्थळास भेट द्यावी
अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
📅 महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू: अधिकृत अधिसूचनेनुसार
अर्जाची अंतिम तारीख: 19 फेब्रुवारी 2026
🔗 महत्त्वाच्या लिंक
👉 अधिकृत जाहिरात PDF-
पद क्र.5 & 6: Click Here
👉 ऑनलाइन अर्ज करा :- Click Here
👉 अभ्यास क्रम :- Click Here
