CTET Hall Ticket 2026 Download | Admit Card लिंक येथे उपलब्ध
CTET 2026 Hall Ticket (Admit Card) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.CTET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी Paper 1 आणि Paper 2 चे हॉल तिकीट डाउनलोड लिंक खाली उपलब्ध आहे. 👉 उमेदवारांनी CTET Hall Ticket 2026 आपल्या वेबसाईटवर…
CTET 2026 Hall Ticket (Admit Card) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
CTET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी Paper 1 आणि Paper 2 चे हॉल तिकीट डाउनलोड लिंक खाली उपलब्ध आहे.
👉 उमेदवारांनी CTET Hall Ticket 2026 आपल्या वेबसाईटवर दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करावे.
👉 येथे तुम्हाला परीक्षा तारीख, वेळ, केंद्राचा पत्ता आणि महत्त्वाच्या सूचना मिळतील.
🔔 CTET 2026 परीक्षा 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
👉 CTET Hall Ticket 2026 डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇
🔗 आपल्या वेबसाईट वर लिंक वरून डाउनलोड करा- Click Here
❓ CTET Hall Ticket 2026 – FAQ
❓ CTET Hall Ticket 2026 कधी जाहीर झाले आहे?
CTET 2026 चे हॉल तिकीट CBSE कडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार आता आपले Admit Card डाउनलोड करू शकतात.
❓ CTET Hall Ticket 2026 कसे डाउनलोड करावे?
CTET हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी
👉 आपल्या वेबसाईटवर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा
👉 नोंदणी क्रमांक व Password टाका
👉 Admit Card PDF डाउनलोड करून प्रिंट घ्या
❓ CTET Hall Ticket 2026 डाउनलोड लिंक कुठे आहे?
CTET Hall Ticket 2026 ची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर भटकावे लागत नाही.
❓ CTET परीक्षा 2026 कधी होणार आहे?
CTET 2026 परीक्षा 07 आणि 08 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
❓ CTET Hall Ticket मध्ये कोणती माहिती असते?
CTET Admit Card मध्ये खालील माहिती दिलेली असते:
उमेदवाराचे नाव
रोल नंबर
परीक्षा तारीख व वेळ
परीक्षा केंद्राचा पत्ता
परीक्षा संबंधी सूचना
❓ CTET Hall Ticket प्रिंट काढणे आवश्यक आहे का?
होय. CTET Hall Ticket ची प्रिंट अनिवार्य आहे.
प्रिंटशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
❓ CTET Hall Ticket मध्ये चूक असल्यास काय करावे?
हॉल तिकीटामध्ये नाव, फोटो किंवा केंद्राची चूक असल्यास
👉 त्वरित CBSE CTET हेल्पलाईनशी संपर्क साधावा.
❓ CTET Paper 1 आणि Paper 2 साठी वेगळे Hall Ticket असते का?
नाही. एकाच Hall Ticket मध्ये Paper 1 व Paper 2 ची माहिती दिलेली असते, जर उमेदवार दोन्ही परीक्षा देत असेल तर.
❓ CTET Hall Ticket मोबाईलमध्ये दाखवून चालेल का?
नाही. फक्त मोबाईलमध्ये Hall Ticket दाखवून प्रवेश दिला जात नाही.
छापील (Printed) Admit Card आवश्यक आहे.
❓ CTET, TET आणि शिक्षक भरतीची तयारी कुठे करावी?
CTET, TET व सर्व शिक्षक भरती परीक्षांसाठी
👉 योग्य मार्गदर्शन आणि यशस्वी तयारीसाठी आमची अकॅडेमी जॉईन केलीच पाहिजे.
🏫 अकॅडेमी माहिती
श्री छत्रपती शिवाजी महाराज करिअर अकॅडेमी
मार्गदर्शक: प्रा. रतन सरदार
📞 मोबाईल: 9096171197
