महाराष्ट्र शासन – सैनिक कल्याण विभाग
Breaking Update : लिपिक टंकलेखक परीक्षा पुढे ढकलली
लिपिक टंकलेखक (गट-क) परीक्षा अपडेट
सैनिक कल्याण विभाग अंतर्गत होणारी लिपिक टंकलेखक (गट-क) पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन परीक्षा दिनांक : 23 मार्च 2026
Admit Card Download (Official Website)
