महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ-MAFSU, नागपूर भरती 2026 – गट ब, क व ड 175 पदांसाठी अर्ज सुरू
🐄 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर भरती 2026 🚨 BREAKING UPDATE: गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ मिळून 175 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू | अंतिम तारीख 20 मार्च 2026 🏢 विभाग महाराष्ट्र पशु व…
🐄 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर भरती 2026
🏢 विभाग
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU)
📊 पदसंख्या (गट नुसार)
| गट | पदे |
|---|---|
| गट ब | 10 |
| गट क | 161 |
| गट ड | 4 |
| एकूण | 175 |
🎯 वयोमर्यादा
- किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय (खुला) – 38 वर्षे
- कमाल वय (मागास प्रवर्ग) – 43 वर्षे
- माजी सैनिक – लष्करी सेवाकाल + 3 वर्षे
- दिव्यांग – शासन नियमानुसार (कमाल 45 वर्षे)
💰 परीक्षा शुल्क (अधिकृत अनुसार)
| प्रवर्ग | फी |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹1000/- |
| मागासवर्गीय / आ.दु. घटक / अनाथ / दिव्यांग | ₹900/- |
| माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक | ₹0 (पूर्ण शुल्क माफी) |
टीप: परीक्षा शुल्क Non-Refundable आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र शुल्क लागू.
📝 परीक्षा स्वरूप
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- MCQ स्वरूप
- Sectional Time लागू
- Normalization पद्धत लागू
- बायोमेट्रिक पडताळणी
📅 महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू – 28 फेब्रुवारी 2026
- अंतिम तारीख – 20 मार्च 2026 (11:59 PM)
- फी भरण्याची अंतिम तारीख – 20 मार्च 2026
🔗 महत्वाच्या लिंक
📥 अधिकृत PDF 📝 Apply Online 🌐 Official Website❓ MAFSU नागपूर भरती 2026 – Selection Guaranteed FAQ
1) एकूण किती पदे आहेत?
गट ब, क व ड मिळून एकूण 175 पदे आहेत.
2) परीक्षा शुल्क किती आहे?
- खुला – ₹1000
- मागास / आ.दु. / अनाथ / दिव्यांग – ₹900
- माजी सैनिक – ₹0
3) वयोमर्यादा?
18 ते 38 (खुला), 43 (मागास). माजी सैनिक – सेवा काल + 3 वर्षे.
4) परीक्षा प्रकार?
Computer Based Test (CBT) – MCQ स्वरूप.
5) सेक्शनल टाइम आहे का?
होय, प्रत्येक विभागासाठी निश्चित वेळ असेल.
6) Normalization लागू आहे का?
होय, Mean + Standard Deviation पद्धत लागू आहे.
📘 अभ्यासक्रम सविस्तर
7) मराठी विषयामध्ये काय येते?
व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यरचना.
8) इंग्रजीमध्ये काय विचारले जाते?
Grammar, Vocabulary, Sentence Correction.
9) सामान्य ज्ञानमध्ये काय येते?
महाराष्ट्र इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी.
10) बुद्धिमत्ता चाचणी?
Series, Analogy, Coding-Decoding, Logical Reasoning.
11) तांत्रिक पदांसाठी?
संबंधित पदाचा तांत्रिक अभ्यासक्रम स्वतंत्र असेल.
🎯 Selection Strategy FAQ
12) कटऑफ कसा वाढतो?
Normalization आणि स्पर्धेमुळे कटऑफ वाढू शकतो.
13) Daily Mock Test महत्वाचे का?
Time Management आणि Accuracy वाढते.
14) Previous Year Question का सोडवावे?
परीक्षेचा Pattern समजतो.
15) फक्त अभ्यास पुरेसा आहे का?
नाही. Strategy + Speed + Revision आवश्यक आहे.
16) Selection साठी काय करावे?
Complete Syllabus + Daily Practice + Mock Analysis.
🏆 Selection पाहिजेच असेल तर…
श्री छत्रपती शिवाजी महाराज अकॅडमी
प्रा. रतन सरदार
📞 संपर्क: 9096171197
- Complete Syllabus Coverage
- Daily Live Mock Test
- मराठी + इंग्रजी Grammar Special Batch
- Reasoning Shortcut Techniques
- GK Daily Current Affairs Notes
- Expected Question Practice Set
- Final Revision Crash Course
- Personal Guidance & Doubt Solving
🔥 Selection पाहिजेच असेल तर आजच संपर्क करा!
