सहाय्यक लोको पायलट (ALP) भरती 2026
Assistant Loco Pilot Recruitment
जागा
वेतन
(वर्षे)
सामान्य वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (01 जुलै 2026 रोजी)
| प्रवर्ग / Category | कमाल वय / सवलत |
|---|---|
| SC / ST | 5 वर्षे अतिरिक्त → कमाल 35 वर्षे |
| OBC (Non-Creamy Layer) | 3 वर्षे अतिरिक्त → कमाल 33 वर्षे |
| Ex-Servicemen (UR/EWS) | सेवाकाळ वजा करून + 3 वर्षे सवलत |
| Ex-Servicemen (OBC-NCL) | सेवाकाळ वजा करून + 6 वर्षे सवलत |
| Ex-Servicemen (SC/ST) | सेवाकाळ वजा करून + 8 वर्षे सवलत |
| रेल्वे कर्मचारी UR/EWS (3+ वर्षे सेवा) | कमाल 40 वर्षांपर्यंत |
| रेल्वे कर्मचारी OBC-NCL (3+ वर्षे सेवा) | कमाल 43 वर्षांपर्यंत |
| रेल्वे कर्मचारी SC/ST (3+ वर्षे सेवा) | कमाल 45 वर्षांपर्यंत |
| विधवा / घटस्फोटित महिला (UR/EWS) | कमाल 35 वर्षांपर्यंत |
| विधवा / घटस्फोटित महिला (OBC-NCL) | कमाल 38 वर्षांपर्यंत |
| विधवा / घटस्फोटित महिला (SC/ST) | कमाल 40 वर्षांपर्यंत |
| Course Completed Act Apprentice | Apprenticeship कालावधीइतकी सवलत |
सामान्य प्रवर्ग
Minority / महिला
Modification Fee: अर्जात दुरुस्तीसाठी ₹250/- (Non-refundable) प्रत्येक वेळी.
शुल्क रद्द झाल्यास: CBT-1 दिलेल्यांना परतावा; न दिलेल्यांना नाही.
Fogging Test अनिवार्य (+2D पेक्षा जास्त नाही)
चष्म्याशिवाय उत्तीर्ण व्हावे
Binocular Vision ✓
Night Vision ✓
Field of Vision ✓
विस्तृत माहितीसाठी: Indian Railway Medical Manual (IRMM) Vol. I, Chapter 5 – www.indianrailways.gov.in
गणित, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व करंट अफेअर्स.
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण कापले जातात.
Shortlist: RRB-wise रिक्त जागांच्या 15 पट उमेदवार CBT-2 साठी निवडले जातात.
भाग A: गणित, सामान्य बुद्धिमत्ता, Basic Science व Engineering.
भाग B: Trade संबंधित तांत्रिक विषय (Qualifying स्वरूपाचा).
Negative Marking: 1/3 गुण प्रत्येक चुकीसाठी.
Psychometric / Aptitude चाचणी. Negative Marking नाही.
CBAT दिवशी Medical Self-Declaration (Annexure VIII A & B) सादर करणे अनिवार्य.
Certificate: सरकारी हॉस्पिटल / Medical College द्वारे.
CBT-1, CBT-2, CBAT मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातात.
SC/ST उमेदवारांना Free Sleeper Class Railway Pass मिळेल.
Railway Administration द्वारे. Medical अनुत्तीर्ण झाल्यास पर्यायी नियुक्ती नाही.
एक Medical Appeal संधी (शुल्क भरून) मिळते – निकाल अंतिम.
निवडलेल्या उमेदवारांना विहित ठिकाणी प्रशिक्षण. प्रशिक्षण काळात फक्त Stipend दिले जाईल. Security Bond / Indemnity Bond सादर करावा लागेल.
⚠ महत्त्वाचे इशारे
✦ Exam Hall मध्ये मोबाईल, घड्याळ, Bluetooth डिव्हाईस, Earphone, Calculator पूर्णपणे बंदी.
✦ परीक्षा केंद्रात Pen उपलब्ध केला जाईल – स्वतःचा आणू नका.
✦ हातावर / पायावर Mehendi (Henna) लावू नका – Biometrics अडतात.
✦ Fake Websites पासून सावध रहा. फक्त अधिकृत RRB वेबसाईट वापरा.
✦ Malpractice / Impersonation केल्यास सर्व RRB/RRC परीक्षांमधून आजीवन बंदी आणि कायदेशीर कारवाई (Public Examinations Act 2024).
✦ Marks Normalisation लागू होईल – multiple shifts साठी.
📧 rrb.help@csc.gov.in
☎ 0172-565-3333 | 9592001188
