डिसेंबर महिना – महत्त्वाचे दिनविशेष 2026
डिसेंबर महत्त्वाचे दिनविशेष 2026 हे स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय दिनविशेष 1 डिसेंबर – जागतिक एड्स दिन (World AIDS Day) Theme 2026: Equalize WHO आणि UNAIDS यांनी 1988 मध्ये हा दिवस सुरू केला. HIV/AIDS…
