CSMC Recruitment 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती – 222 पदे | IBPS Apply Online | Official PDF
CSMC Recruitment 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये गट-क संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 222 रिक्त पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या CSMC Recruitment 2026 भरती प्रक्रियेची ऑनलाईन परीक्षा IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत घेण्यात येणार आहे….
