ऑक्टोबर महिना – महत्त्वाचे दिनविशेष 2026
ऑक्टोबर महिना दिनविशेष 2026 मध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात. आंतरराष्ट्रीय दिनविशेष 2 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day of Non-Violence) संयुक्त राष्ट्रांनी 2007 मध्ये हा दिवस घोषित केला. महात्मा गांधींच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा…
